सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

kastkar

कास्तकार

शेतकऱ्यांच्या देशात,
शेतकऱ्यांचेच हाल.
रक्त ओकून पिकवल ,
तरी कोसळलेले भाव.
कास्तकाराची आता ,
कशी दशा झाली.
त्याचा आता कोणी ,
उरला नाही वाली .